¡Sorpréndeme!

स्वप्नील मुक्ताचा मुंबई पुणे मुंबई 4 येणार | Mumbai Pune Mumbai 4 | Lokmat CNX Filmy

2021-08-24 212 Dailymotion

मराठीतली स्टार जोडी स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे हे दोघे पुन्हा एकदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.......कारण स्वप्नीलने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर मुक्ताबरोबरचा एक फोटो शेअर करून मंगलाष्टक वन्स मोअऱ व्हायला हवं ना? असं कप्शन दिलं आहे. स्वप्नीलच्या या पोस्टने त्याचे फॅन्स आनंदून गेले आहेत हे सारं काही आपण या रिपोर्टमधून आपण पाहणार आहोत.

#lokmatcnxfilmy #MumbaiPuneMumbai4 #SwapnilJoshi #MuktaBarve
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber